वादळ

वात्रटिका

वादळ
---------
वातावरण बदलणारं
वादळ म्हणजे ओखी आहे
अचानक धडकल्याने
सारीच डोकेदुखी आहे

राजकारणात अशी वादळं
वेळोवेळी येत असतात
जिथं वादळं येतात तिथलं
काहीतरी नेत असतात

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.07.12.2017
Visit:-aajchitika.blogspot.in
आणि वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी