बंडखोरीची लागण
वात्रटिका
बंडखोरीची लागण
-------------------------
बंडखोरीच्या खुरकुताची
अंडरवर्ल्डला साथ आली
छोट्या शकीलनेही आता
दाऊद इब्राहिमला लाथ दिली
बंडखोरीच्या खुरकुताने
सारे प्रस्थापित बेजार आहेत
ऐन मोक्याच्या घडीला
अवघडजागी मार आहेत
©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.२५.१२.२०१७
Visit :- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!
Comments
Post a Comment