अम्माजी

वात्रटिका

अम्माजी
------------
राधेमॉच्या करामती
अजून कुठे थांबल्या
नव्या नव्या भानगडी
तशाच पुढे लांबल्या

भक्त कमी पडत नाहीत
म्हणून यांना चेव असतो
तथाकथित भूछत्रांना
त्यानेच तर पेव असतो

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.08.12.2017
Visit:-aajchitika.blogspot.in
आणि वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी