जन्मसिद्ध हक्क

वात्रटिका

जन्मसिद्ध हक्क
----------------------
कोणत्याही पक्षातील नेत्याचा
बोलघेवडेपणा लख्ख असतो
बेतालपणे बोलण्याचा
जणू जन्मसिद्ध हक्क असतो

नेत्यांची जीभ घसराघसरी
हळूहळू वाढत आहे
बोलण्याची परिसीमा
बळच कुढकुढत आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.३०.१२.२०१७
Visit :-   aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी