प्र'दर्शन'

वात्रटिका

प्र'दर्शन'
----------
तो मंदिरात जात होता
म्हणून हा मंदिरात जात होता
एकमेकांच्या प्र'दर्शनाचे'
विरोधी गीत गात होता

दोघांसाठीही मंदिरातील देव
राजकारणाची जागा आहे
सत्तेसाठी 'नमोन' होते
एकमेकांवर 'रागा' आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.१६.१२.२०१७
Visit:- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'