खड्डयात

वात्रटिका

खड्डयात
------------
रस्त्याचे कंत्राट आता
विदेशी कंपनीच्या अड्डयात
मेक इन इंडीया कसा
निव्वळ गेला खड्डयात

मेक इन इंडियाचे वारे
विदेशी लोकांच्या हातात
याला नेमके काय म्हणावे
हे ज्याच्या त्याच्या मतात

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.२२.१२.२०१७
Visit :-   aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'