जिंदा टायगर

वात्रटिका

जिंदा टायगर
-------------------
एक मोठे जंगल असते
त्यात असतो टायगर
टायगर इतका मोठा की
जंगल त्याच्या बापाचे घर

कितीही गुन्हे केलेतरी
टायगर त्यातून तरत असतो
काळवीट असतो बिचारा
तो गुपचूप मरत असतो

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.२६.१२.२०१७
Visit :-   aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'