भांडवल आणि धंदा

वात्रटिका

भांडवल आणि धंदा
---------------------------
कधी जातीचे भांडवल
तर कधी धंद्याचे असते
हेच ते राजकीय गुपीत
यशस्वी बंद्याचे असते

भांडवल करता आले
धंदा करता येऊ शकतो
जो पक्का व्यावसायिक
तो मोठा होऊ शकतो

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.11.12.2017
Visit:-aajchitika.blogspot.in
आणि वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी