बेभरवशाचा निसर्ग

वात्रटिका

बेभरवशाचा निसर्ग
-------------------------
पावसाळ्यात पाऊस नाही
हिवाळ्यात थंडी नाही
भरवश्याच्या कोंबडीला
पाहिजे तेंव्हा अंडी नाही

बिनभरवश्याचा निसर्ग
आजकाल वादळी आहे
म्हणुनच सारीकडेच
अशी आदळाआदळी आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.12.12.2017
Visit:-aajchitika.blogspot.in
आणि वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'