घसराघसरी

वात्रटिका

घसराघसरी
----------------
आपली टीका करताना
भलती पसरापसरी असते
अनेकांच्या जिभेचा तोल जातो
त्याने घसराघसरी असते

बेतालपणा केला नाही
असा कोण सुना आहे ?
सारे पक्ष एका माळेचे मणी
याचा त्याला चुना आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.13.12.2017
Visit:-aajchitika.blogspot.in
आणि वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी