विस्तारसूत्र

वात्रटिका

विस्तारसूत्र
---------------
छोटा मोठा जो कोणी
भाजपाचा मित्र आहे
त्याच्या मनामध्ये सध्या
विस्ताराचे सूत्र आहे

हुकले चुकले जे जे
सारे टक टपून आहेत
मंत्रीपदाचे मनसुबे
कोणाचे लपून आहेत?

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.२७.१२.२०१७
Visit :-   aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'