विनोदी शिक्षण

वात्रटिका

विनोदी शिक्षण
--------------------
रोज नव्या आदेशाच्या
शिक्षण सापडले तावडीत
नंतरचे स्पष्टीकरण देत
बसले साहेब सावडीत

शिक्षण एक विनोद झाला
त्याला थोडं सावरता का?
भाकर नका वाढू साहेब
कुत्र जरा आवरता का ?

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.२९.१२.२०१७
Visit :-   aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'