भक्तीची लोकशाही
वात्रटिका
भक्तीची लोकशाही
--------------------------
यांच्याकडे दुसरा पेन नाही
त्यांच्याकडे दुसरी शाई नाही
कोणत्याच पक्षामध्ये सध्या
भारतात लोकशाही नाही
कोणाची घराणेशाही आहे
कोणाची संघशक्ती आहे
भारतीय मतदारांकडून
साऱ्यांचीच भक्ती आहे
©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.१८.१२.२०१७
Visit:- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!
Comments
Post a Comment