हिवाळी अधिवेशन

वात्रटिका

हिवाळी अधिवेशन
-------------------------
हिवाळ्याच्या थंडीमध्ये
हवा सगळी टाईट असते
गोंधळी वातावरणाने
संसदीय स्थिती वाईट असते

विरोधकांची जी भाषा
ती म्हणजे हल्ल्याची आहे
सत्ताधाऱ्यांची जी भाषा
ती म्हणजे डल्ल्याची आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.१५.१२.२०१७
Visit:- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी