ग्राहक

ग्राहक

अनधिकृत फेरीवाल्यांचे

ग्राहकच खरे पाठीराखे

त्यांच्यावर कार्यवाही

कोण मारील त्यांना ठोके

अशा ग्राहकांवरही 

कार्यवाही व्हायला हवी

त्यांनाही काहीतरी

अद्दल यायला  हवी

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'