भितीने फाटते

वात्रटिका

भीतीने फाटते
--------------------
कोणी मंदिरात गेले
त्यांचे काळीज फाटतेय
दुसऱ्याने मंदिरात गेले
त्यांना भीती वाटतेय

हे काही मनचे नाही
ही गुज'राती' बात आहे
बरेच फाटलेले दिसताच
मुखींयाच असे गात आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.09.12.2017
Visit:-aajchitika.blogspot.in
आणि वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'