कंपनी स्कुल

वात्रटिका

कंपनी स्कुल
-----------------
सरकारला अनुदान परवडेना
म्हणून कंपन्यांच्या शाळा
सरकारी शाळा बंद करा
आणि शिक्षणाशी खेळा

शिक्षण हक्काचे तीनतेरा
गरिबांचा खिसा चुरा
सत्ता संपत्ती भोगत
मस्त नेतेहो घोरा.....!!

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.२४.१२.२०१७
Visit :-   aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी