हित 'गुज'राती
वात्रटिका
हित'गुज'राती
------------------
कोणीही चिल्लर नसतो
हा हिताचा धडा आहे
अश्वमेघला अडवायला
तगडा एक खडा आहे
कोणाच्या वाट्याला सत्ता
कोणाच्या वाट्याला चैतन्य
निवडणुका म्हणजे हारजित
सारेच एकदिलाने करा मान्य
©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.२०.१२.२०१७
Visit :- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!
Comments
Post a Comment