अब्दुल्ला दिवाना

वात्रटिका

अब्दुल्ला दिवाना
-----------------------
दुसऱ्यांच्या लग्नावरून
चर्चेत दिसतोय जमाना
हेच ते 'बेगानेकीं शादी में'
अब्दुल्ला उगाच दिवाना

मोठ्या लोकांना खरंतर
देशाचीही ऍलर्जी असते
कशाच्या टीमक्या वाजवाव्या
आपापली मर्जी असते

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.२३.१२.२०१७
Visit :-   aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी