अ'नाथ'

वात्रटिका

अ'नाथ'
-----------
त्यांच्या पुनर्वसनाची
अजूनही वाट अती बिकट
त्यांना रिटायर्ड करायला
जो तो जमलाय निकट

त्यांच्या राजकीय दिव्याला
कुठे कोणाची वात आहे
नाथ असूनही आज त्यांची
अवस्था किती अ'नाथ' आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.२१.१२.२०१७
Visit :-   aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'