पक्षांतराचा विचार

वात्रटिका

पक्षांतराचा विचार
-------------------------
स्वपक्षातील निष्ठावान
साऱ्या पक्षांना बाड आहेत
दुसरीकडून आलेल्यांचे
कितीतरी लाड आहेत

नेहमी पक्ष बदलणाऱ्यांना
पदप्रसाद मिळत असतो
म्हणूनच नेत्यांच्या मनात
पक्षांतराचा विचार घोळत असतो

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.१४.१२.२०१७
Visit:- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'