पुरावा

वात्रटिका

पुरावा
---------
हागणदारी मुक्तीसाठी
भरारी पथक तैनात
कितीही समजावले तरी
लोकांच्या खोडी जाईनात

एक असाच टमरेलवाला
पथक येऊनही बसलेला
पकडल्यावर म्हणतो
पुरावा घ्या ना असलेला

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.02.12.2017
Visit:-aajchitika.blogspot.in
आणि वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'