Posts

पूर

वात्रटिका पूर पावसाचे पाणी येताच माशांचा सूर असतो निवडणूक जवळ येता घोषणांचा पूर येतो घोषणांच्या पुरामध्ये उगीच आपले वाहिले जाते भावना जो पीकवतो त्याचे गाणे गायले जा...

नेम आणि गेम

वात्रटिका नेम आणि गेम काल जें पक्षाचे झाले आज त्यांची माघार फोडफोडी करणाऱ्यांची खटपट सारी बेकार राजकारणात काय होईल त्याचा कुठे नेम असतो ? राजकारणात एकमेकांचा केलेला ...

नाचणे

वात्रटिका नाचणे नवरदेवापुढे नाचणे तरुणाईची फॅशन बनली जास्त नाचे म्हणजे नवरदेवाचे भुषण बनली नाचण्याआधी काय लागते हे सर्वाना ठाऊक आहे फुकट असल्याने प्रत्येक पिण्या...

पगडा

वात्रटिका पगडा कोण्या त्या नेत्यासाठी आमचा दाटतो उर कोणाच्या त्या प्रचारासाठी आमचा झिजतो खूर नेत्यांच्या मुद्द्यांवरून आमच्यात लागे झगडा नेते आमच्या डोक्यात कमी ...

वात्रटिका

वात्रटिका क लोकशाही बाईचा नवरा भयाण असा कुरापती रोज रोज करतो नव्या नव्या उचापती त्यांच्या उचापतीने बाई बिचारी घायाळ हा आपला दिमाखात मिरवतोय आयाळ ©श्रीकृष्ण उबाळे म...

फरक

वात्रटिका फरक साऱ्याच दुखण्यावर रामबाण म्हणी योग स्वतःच्या दुखण्यावर विदेशी डॉक्टरी भोग कथनी आणि करणी यात गुरूंचाच फरक थोडं थांबा तुम्हाला लोकच म्हणतील बाजूला सरक ...

टपलेले माकडं

वात्रटिका टपलेले माकडं निवडणुका येताच सोडलेल्या पुडया असतात इकडून तिकडे काहींच्या चक्क माकडउडया असतात आजचे राजकीय क्षेत्र माकडांनी व्यापलेले आहेत संधीच्या शोधा...