पगडा

वात्रटिका

पगडा

कोण्या त्या नेत्यासाठी
आमचा दाटतो उर
कोणाच्या त्या प्रचारासाठी
आमचा झिजतो खूर

नेत्यांच्या मुद्द्यांवरून
आमच्यात लागे झगडा
नेते आमच्या डोक्यात
कमी होईना पगडा

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Visit: aajchitika.blogspot.in

वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'