फरक
वात्रटिका
फरक
साऱ्याच दुखण्यावर
रामबाण म्हणी योग
स्वतःच्या दुखण्यावर
विदेशी डॉक्टरी भोग
कथनी आणि करणी
यात गुरूंचाच फरक
थोडं थांबा तुम्हाला लोकच
म्हणतील बाजूला सरक
©श्रीकृष्ण उबाले
मो.9405344642
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
Comments
Post a Comment