वात्रटिका

वात्रटिका

लोकशाही बाईचा नवरा
भयाण असा कुरापती
रोज रोज करतो
नव्या नव्या उचापती

त्यांच्या उचापतीने
बाई बिचारी घायाळ
हा आपला दिमाखात
मिरवतोय आयाळ

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Visit: aajchitika.blogspot.in

वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी