टपलेले माकडं
वात्रटिका
टपलेले माकडं
निवडणुका येताच
सोडलेल्या पुडया असतात
इकडून तिकडे काहींच्या
चक्क माकडउडया असतात
आजचे राजकीय क्षेत्र
माकडांनी व्यापलेले आहेत
संधीच्या शोधात माकडॊबा
ठिकठिकाणी टपलेले आहेत
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
Comments
Post a Comment