चेव आणि पेव

वात्रटिका

चेव आणि पेव

निवडणुकीच्या फडात
किती भयाण आंधी
कोणाच्या तोंडी मोदी
तर कोणाच्या तोंडी गांधी

साऱ्यांच्या भक्तांना
वतावरणांने चेव आहेत
चर्चेच्या गुऱ्हाळचे
पेवच्या पेव आहेत

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Visit: aajchitika.blogspot.in

वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'