नाचणे

वात्रटिका

नाचणे

नवरदेवापुढे नाचणे
तरुणाईची फॅशन बनली
जास्त नाचे म्हणजे
नवरदेवाचे भुषण बनली

नाचण्याआधी काय लागते
हे सर्वाना ठाऊक आहे
फुकट असल्याने प्रत्येक
पिण्यासाठी भाऊक आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Visit: aajchitika.blogspot.in

वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी