नेम आणि गेम
वात्रटिका
नेम आणि गेम
काल जें पक्षाचे झाले
आज त्यांची माघार
फोडफोडी करणाऱ्यांची
खटपट सारी बेकार
राजकारणात काय होईल
त्याचा कुठे नेम असतो ?
राजकारणात एकमेकांचा
केलेला गेम असतो .....!!
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
Comments
Post a Comment