पूर

वात्रटिका

पूर

पावसाचे पाणी येताच
माशांचा सूर असतो
निवडणूक जवळ येता
घोषणांचा पूर येतो

घोषणांच्या पुरामध्ये
उगीच आपले वाहिले जाते
भावना जो पीकवतो
त्याचे गाणे गायले जाते

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Visit: aajchitika.blogspot.in

वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी