राजकीय जात
वात्रटिका
राजकीय जात
जातीनुसार भुलवले जाते
धर्मानुसार भुलवले जाते
निवडणुका झाल्यावर
सर्रास कोलवले जाते
टोलवणे आणि कोलवणे
राजकारणाची बात असते
साऱ्या राजकीय पक्षांची
सारखीच अशी जात असते
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
Comments
Post a Comment