जिवंतपणा

वात्रटिका

जिवंतपणा

उन्हाच्या तडाख्यात
झाड आठवू लागतात
पाण्याच्या कडाक्यात
आड आठवू लागतात

असताना जपायचे नाही
नसताना घोकले जाते
माणसाचे जिवंतपण
इथेच तर सुकले जाते

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Visit: aajchitika.blogspot.in

वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी