Posts

करामती

वात्रटिका #करामती संपला म्हणून केला त्यावर हल्ला बळंबळं सावरला स्वतःचा किल्ला पावसाला पेटवून केली भारी करामती पावरफुल ठरली राजकारणात बारामती -श्रीकृष्ण उबाळे, बीड ...

बल्ले बल्ले

वात्रटिका बल्ले बल्ले युतीसाठी रोज मिळू लागले सल्ले शिवसेनेचं आपलं वेळेला बल्लेबल्ले उंट पहाड के नीचे अशी भाजपाची गत कमी असून सुजलेली शिवसेना पक्षाची पत पाच वर्षां...

ऋतूंचे पक्षांतर

वात्रटिका ऋतूंचे पक्षांतर पावसाळ्यात उन्हाळा हिवाळ्यात पावसाळा मानवी कृत्यांमुळे निसर्गावर अवकळा ऋतुही नेत्यांसारखे पक्षांतर करू लागले जो आपला मार्ग नाही त्या...

निवडणूक मेळावे

निवडणूक मेळावे जिकडे तिकडे दसरा मेळावे आले पहा उतू राजकारण जोरात लागले पहा कुथू पुन्हा एकदा साद करा जोमाने मतदान भाषणं तुमचे ऐकून किटले आमचे कान....! -श्रीकृष्ण उबाळे, बीड

लोबंती सत्यता

लोबंती सत्यता दरवर्षी वृक्षारोपण किती बोंबलाबोंबली कारशेडच्या नावाखाली सत्यता तुमची लोंबली तोडून नाही जगवून महाराष्ट्र हिरवा घडवा बोबड्या बोलाचा कुणी या ना आत्त...

आरे आरे

आरे आरे झाडं तोडायची एवढी घाई का रे ? जमीन हडपण्यासाठी डोळ्यात सलती आरे जमीनीच्या लोभाचं विकास हे नाव आहे स्वतःच्या श्वासांवर पोपटांचा घाव आहे

बंडचोर

बंड'चोर' कुठल्याही निवडणूकीत काही बंडखोर असतात उमेद्वाराच्या खिशाचे उघड उघड चोर असतात तोडपाणी झाले की तलवार त्यांची म्यान भुकेल्या बगळ्याचे जसे माशावर ध्यान....!