लोबंती सत्यता

लोबंती सत्यता

दरवर्षी वृक्षारोपण
किती बोंबलाबोंबली
कारशेडच्या नावाखाली
सत्यता तुमची लोंबली

तोडून नाही जगवून
महाराष्ट्र हिरवा घडवा
बोबड्या बोलाचा कुणी
या ना आत्ता आडवा...!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'