निष्ठावंताचे पडसे

वात्रटिका

निष्ठावंताचे पडसे

आजकालच्या सत्तेला
किती विचित्र चाळा
निष्ठावंताला टाळा रे
दलबदलुंना घाला माळा

जीवन झिजवले ज्यांनी
त्यांचे आता पसडे
नको नको वाटतो
आमचा आम्हाला खडसे

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी