कात्रजचा घाट

वात्रटिका

कात्रजचा घाट

दलबदलुंनी तिकिटांची
केली ढापाढापी
पक्षातील निष्ठावंतांची
झाली कापाकापी

जे जे वाटत होते स्पर्धक
त्यांची लावली वाट
उभ्याना आडवे केले
दाखवला कात्रजचा घाट

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी