बंडचोर

बंड'चोर'

कुठल्याही निवडणूकीत
काही बंडखोर असतात
उमेद्वाराच्या खिशाचे
उघड उघड चोर असतात

तोडपाणी झाले की
तलवार त्यांची म्यान
भुकेल्या बगळ्याचे
जसे माशावर ध्यान....!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी