ऋतूंचे पक्षांतर

वात्रटिका

ऋतूंचे पक्षांतर

पावसाळ्यात उन्हाळा
हिवाळ्यात पावसाळा
मानवी कृत्यांमुळे
निसर्गावर अवकळा

ऋतुही नेत्यांसारखे
पक्षांतर करू लागले
जो आपला मार्ग नाही
त्याची वाट धरू लागले

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी