बुमरँग

वात्रटिका

बुमरँग

चौकशीचा फेरा
तळ्यात मळ्यात
ईडीच्या तंगड्या
ईडीच्याच गळ्यात

यंत्रणा बनतात
सत्तेची गँग
कधीकधी होतात
स्वतःवर 'बुमरँग'....!

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी