निवडणूक मेळावे

निवडणूक मेळावे

जिकडे तिकडे
दसरा मेळावे
आले पहा उतू
राजकारण जोरात
लागले पहा कुथू

पुन्हा एकदा साद
करा जोमाने मतदान
भाषणं तुमचे ऐकून
किटले आमचे कान....!

-श्रीकृष्ण उबाळे, बीड

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी