करामती

वात्रटिका

#करामती

संपला म्हणून
केला त्यावर हल्ला
बळंबळं सावरला
स्वतःचा किल्ला

पावसाला पेटवून
केली भारी करामती
पावरफुल ठरली
राजकारणात बारामती

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी