आरे आरे

आरे आरे

झाडं तोडायची
एवढी घाई का रे ?
जमीन हडपण्यासाठी
डोळ्यात सलती आरे

जमीनीच्या लोभाचं
विकास हे नाव आहे
स्वतःच्या श्वासांवर
पोपटांचा घाव आहे

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी