वात्रटिका 'राज'मुद्रा शिवराय वापरल्याशिवाय राजकारण्यांचे भागत नाही त्यांच्या विचारांना मात्र कोणीच कधी जागत नाही राजकीय मुखवट्यांचा रंग दुट्टपी आणि दळभद्रा आहे झेंड्यासोबत बदललेली राजगडाची राजमुद्रा आहे -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.९४०५३४४६४२
वात्रटिका उचापती मोठेपणा दाखवण्यासाठी भाट करतात उचापती पुन्हा पुन्हा नवनव्या वादात अडकतात छत्रपती सारवासारव करताना वड्याचे तेल वांग्यावर जयभगवान प्रसिद्ध झाला विरोधाच्या टांग्यावर -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.९४०५३४४६४२
वात्रटिका सहाशे दोन बांगल्याच्या नावाने अंधश्रद्धा जोपासता स्वतःचं पुरोगामीत्व सांगा कधी तपासता ? बोल बोलता वाटे सोपे करताना मात्र फाटते सहाशे दोनची मंत्र्यांनो सांगा का भीती वाटते ? -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.९४०५३४४६४२ Visit : aajchitika.blogspot.in वाचा रोज नव्या वात्रटिका...!
वात्रटिका तुझ्या गळा मातोश्रीच्या दाराला मुख्यमंत्री पदाचे तोरण मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात सिल्वर ओकचे धोरण ज्युनियरजीने हातात बांधला बंडाचा तंटा नागपूरच्या गळ...
वात्रटिका मी पुन्हा येईन साऱ्यांना वाटतंय हा कधी जाईन हा तर म्हणतोय मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन तुमचा विचार राजकीय मला कुठय त्याची हौस मी ज्याविषयी बोलतोय तो आहे परत...