भाषणातील उद्धार

भाषणातील उद्धार

राजकीय भाषणामध्ये
एकमेकांचा उद्धार असतो
हातात द्यायचा भोपळा
राजा आपला उदार असतो

ज्याचे त्याचे भक्त
टाळी वाजवीत असतात
एकमेकांच्या वर्माला
पुन्हा पुन्हा खाजवित असतात

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'