परीक्षा

वात्रटिका

परीक्षा

कशावर विश्वास ठेवावा
जाळेच सारे विक
कोणत्याही परीक्षा तपासा
बोगसपणाचे सारे पीक

परीक्षांची परीक्षा घ्यावी
अशी वेळ आली आहे
हर शाख पे उल्लू बैठा
गुणवत्तेची माती झाली आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Visit: aajchitika.blogspot.in

वाचा रोज नव्या वात्रटिका....!!1

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी