तापलेला तवा

वात्रटिका

तापलेला तवा

जेव्हा जाती धर्माची
ढवळाढवळ असते
समजून घ्या तेव्हा
निवडणूक जवळ असते

ढवळा ढवळीच्या गर्मीने
तापलेला तवा असतो
आपापल्या भाकरीसाठी
तो प्रत्येकाला हवा असतो

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Visit: aajchitika.blogspot.in

वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी