आयपीएल

आयपीएल

आपण पुढे कुठे असू

याचा कुणाला मेळ आहे

आयपीएल हा पैशाच्या

चढाओढीचा खेळ आहे

पैसा फेको तमाशा देखो

मालकशाहीचं राज आहे

ज्याची ज्याची बोली लागते

त्याच्या डोक्यावर ताज असतो

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी