पिकांची उजवणी

वात्रटिका

पिकांची उजवणी

निवडणुका जवळ येताच
धर्म आठवू लागतो
मतांच्या पिकासाठी जोतो
पाणी साठवू लागतो

पाण्याच्या बळावर मग
पिकाला भिजवले जाते
योग्य मोक्याच्या वेळी
स्वतः साठी उजवले जाते

श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
Visit:aajchitika. blogspot. in
वाचा रोज नव्या वात्रटिका

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'