गाजरातील मांजर

वात्रटिका

गाजरातील मांजर

आरक्षण काय असते ?
आरक्षण एक तोल आहे
पाच वर्षात वाचायला
मिळालेला ढोल आहे

आरक्षण गरज आहे ?
की आरक्षण गाजर आहे
आरक्षणाच्या मोहिमेआड
लपलेली मांजर आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Visit: aajchitika.blogspot.in

वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'